Surprise Me!

बुध्दी तल्लख होण्यासाठी 'का' हा प्रश्न विचारायचा | Ask the question 'why' to sharpen your intellect

2021-08-24 1 Dailymotion

आपल्या बुद्धीला चालना देण्यासाठी आपण भरपूर प्रमाणात वाचन करावे. कोणतीही एखादी घटना घडली असेल तर, त्या घटनेसंबंधीत आपल्या मनामध्ये असंख्य प्रश्न निर्माण झाले पाहिजे. दररोज आपण आपल्या बुद्धीला चालना देण्यासाठी प्रयत्न करावे. म्हणून सदगुरू श्री वामनराव पै यांनी बुध्दी तल्लख होण्यासाठी 'का' हा प्रश्न विचारा यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Buy Now on CodeCanyon